मोफत विहीर योजना  

नमस्कार मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत नवीन विहीर योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बांधवानो जर तुम्हाला (POCRA) योजने अंतर्गत नवीन विहीरी विषयी अनुदान व योजने विषयी लाभ घेयचा असेलतर तुम्हाला हा लेख महत्वाचा ठरणार आहे.

नानाजी देशमुख कृषि विहीर प्रकल्प योजना. 

हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येऊ लागला आहे .जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पवसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. जर पवसचे प्रमाण हे चांगले असल्यास जमिनीवरील पाण्याचा साठा जसे की धरणे,शेततळी,तलाव,अत्यादी मध्ये पानी साठल्याने जमिनीवरील जीवंत पानी साठयात वाढ होत असते.   तसेच जमिनीत पानी मुरल्याने भूजल पानी पातळी वाढलेली असते, जर पावसाचे प्रमाण कमी झाले असत:तर राज्यातील पानी टंचाई वाढू शकते. म्हणून राज्य शासनाणे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत विहीर पूर्भरण ही योजना अंमलात आणलेली आहे. त्याच बरोबर मराठवाडा,विदर्भतिल १५ जिल्ह्यातिल प्रत्येक गावांतिल शेतकऱ्यांना विहीर वाटप करून देणे गरजूंना शेती साठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विहीर या (pocra)योजनेच्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत विहीर प्रकल्प राबवण्यात येत आहे. याचा लाभ गरजूने घ्यावा.

विहीर अनुदान,लाभार्थी,पत्रता,व निवडीच्या अटी .  

  • नानाजी देशमुख प्रकल्प अंतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषि संजीवनी मान्यता दिलेल्या शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जाती / जमाती, महिला,दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • जय शेतकऱ्यांना संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही अश्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
  • लाभार्थी निवड करतांना प्रास्ताविक नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असावे.
  • विहीर घेण्यासाठी एकून जमीन क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • ग्राम कृषि संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्याचा विहीर खोदण्यासाठी स्थळ निश्चित करणे तसेच भूजल सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित क्षेत्रात वैयक्तिक लाभाची सिंचन विहीरीच कामे हाती घेऊ शकतात.gsda ने विहीरीचे मापे निश्चित करणे आवश्यक आहे.
  • नवीन विहीर खोदणे व अन्य बाबीची पुरता: करण्यासाठी किमान १ वर्षाचा कालावधी लागू शकतो.
  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी विहीर प्रकल्प अनुदान हे जास्तीत ज्यास्त १०० टक्के २ लाख ५० हजार रुपये एवढे मिळू सकते .
  • या योजनेस पात्रता मिळवण्यासाठी तुम्ही या https://dbt.mahapocra.gov.inसंकेत स्थळावर जाऊन तुमच्या विहीरीचा फार्म ही भरू शकता त्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *