Urea (NH₂)₂CO

जर्मनी मधील प्रसिद्ध संशोधक वोहलर हे खत निर्माण करणारे पाहिले व्यक्ती होते त्यांनी सिल्वर आइसोसायनेट या रसायना पासून  Urea चा शोध लावला होता.

भारत स्वातंत्र्यानंतर देशास अनेक दुष्काळाचा सामना करावा लागला कधी पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान गुजरात या महाराष्ट्र या राज्यात ऐका मागून एक दुष्काळ पडत राहिल्याने देशास १ वर्ष पुरेल एवढा ही अन्नधान्याचा साठा उपलब्ध नसताना देशासमोर अन्न धान्य तसेच सीमेलगत शत्रूचा वारंवार होणारे वार हणून पाडण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान नारा देऊन सैन्याचे मनोबल वाढवले तर कष्टकरी शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. याच दशकात सर्वात दोन मोठे दुष्काळ या सर्व परस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने फर्टीलायजर खत NPK आयात करण्याचे धोरण स्वीकारले.या खताचा उपयोग करून अधिक अन्न उत्पादन करणे.

भारताने खत आयात धोरणात बदल करून १९९१ मद्ये महत्वपूर्ण नवीन भूमिका बजावली १९१९ च्या आर्थिक धोरणा नुसार बदल म्हणजे शेतीस आवश्यक असणाऱ्या खताची आयात करणे देशात रासायनिक खत उत्पादन करण्याचे कारखाने बसवणे तसेच नवीन कृत्रिम पद्धतीने खत तयार करणे.

NPK म्हणजे काय.
  • Urea (N) = या खातात नायट्रोजन चे प्रमाण ४६%असते
  • Super phosfet (P) या खतात फॉस्फरस चे प्रमाण फॉस्फरस चे प्रमाण १६% असते.
  • Potash (K) या खतात पालाश चे प्रमाण ६०% असते.

या तीन प्रकारचे फर्टीलायझर खते जमिनीमध्ये वापर केल्याने धान्य उत्पादनात वाढ झाल्याचे समजते. पण या खताचा भरमसाट अनियमित वापर करून उत्पादन वाढवणे हे धोरण आत्ता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. याचे जमिनीस नुकसान व पर्यावरणाला या पासून धोका निर्माण झाला आहे.

युरिया खताचे प्रमाण

भारतीय शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणत रासायनिक खतांचा उपयोग करत आहे. Urea खताचे परिणाम शेतीस नुकसानदायक ठरू शकतात म्हणून जमिनीची पोत तपासणी केल्या नंतरच योग्य प्रमाणात खत द्यावे.

  • युरिया हे केमिकल युक्त नत्र आहे. ज्यामध्ये ४६% अमाइड नत्र असते.
  • Urea खतामध्ये २०.६% ऑक्सिजन, २०% कार्बन, ७% हायड्रोजन असते.
  • हा खत पूर्णपणे पाण्यात विरघळणारा असल्याने
  • पिकास नत्रयुक्त खताचा भरमसाट वापर केला तर पिकाची उंची वाढ होण्याची शक्यता असते.
युरिया खत पिकास आवश्यक आहे का

Urea खताचा वापर वर्षामध्ये ऐकच वेळेस केला पाहिजे. जमीनीची सुपीकता, जमीनीचा कस, जमिनीमध्ये पिकास पोषक असणारे सूक्ष्म जीव व मूलभूत अन्नद्रव्याची कमतरता भासते.

  1. प्रत्येक पिकास युरिया खताची मात्रा दिल्याने पिकाची शाकीय वाढ होऊ लागते.
  2. युरिया अती वापर केल्याने जमिनीतील सूक्ष्म जीवांचे अस्तिव धोक्यात येत किंवा बहुतांश पिकास पोषक असणारे सूक्ष्म जीव मरण पावतात.
  3. Urea खताचा वापर अधिक प्रमाणात केल्यास पिकाच्या स्वभोतली किडीचा प्रादुर्भाव वाढतो व उत्पादन कमी होते.
  4. नियमित खताची मात्रा दिल्याने जमिनीतील मूलभूत अन्नद्रव्य नष्ट होतात जसे की पालाश ,कॅल्शियम.
  5. Urea खताच्या अती वापर केल्याने जमिनीमधील अमोनिया वायूची निर्मिती होऊन शकते.
  6. कॅल्शियम, तांबे, पालाश अन्नद्रव्याची कमतरता भासते.
Urea युरिया खत कोणते देश उत्पादन करतात.

१) रशिया २) बेलारूस ३) अमेरिका हे तीन देश युरिया खताचे जागतिक पातळीवर मोठे निर्यातदार आहेत. पण युक्रेन रशिया युद्धामुळे या देशाचे निर्यात करण्याचे प्रमाण काही मंदावले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *