1. Tur Cultivation – तूर लागवड 

दरवर्षी भारतात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात येते. देशातील एकूण तुरीच्या लागवड क्षेत्रा पैकी ३३ टक्के म्हणजे ११ लाख हे.एकट्या महाराष्ट्रात लागवडी खाली आहे.

राज्यातील ऐकून तुरीच्या खरीप हंगामातील लागवड क्षेत्रापैकी ८६ टक्के क्षेत्र मराठवाडा व विदर्भात आहे. त्यांपैकी ४७ टक्के क्षेत्र हे लातूर,नांदेड,यवतमाळ,अमरावती,वर्धा,बुलढाणा  या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेण्यात येते.

तूर लागवड कधी केली पाहिजे ?

खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे अतिशय महत्वाचे मुख्य पिक असून या पिकाची लागवड महाराष्ट्रात ११ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करण्यात आली पाहिजे.

Sowing Tur तूर पेरणी. व जमीनीची प्रत

  1. तूर या वाणाची पेरणी यंत्राच्या साहाय्याने एकसारखी बीयाने जमिनीत सोडले जाते.
  2. जून च्या पहिल्या आठवड्यात सरी सोडून ऐका विशिष्ट अंतरावर मजुराच्या साह्याने बियाणे ४५ x २० या अंतराने टोबून तुरीची लागवड करण्यात येते.
  3. जमिनीची प्रत तूर पेरणीसाठी मध्यम ते भारी योग्य पाण्याचा निचरा होणारी चांगली भुसभुशीत जमीन असावी.

hectare quantity of seed.बियाणाचे हेक्टरी प्रमाण.

१) तुर पेरणी करत असताना हेक्टरी प्रमाण २३ ते २५ किलो लागते. उशिराने परिपक्व होणारी तूर या वाणाची लागवड काही अंतराने केल्यास १३ ते १५ किलो लागते.

२)  बीज प्रक्रिया  वाणाच्या पेरणी पूर्वी २ ग्रॅम थायरम + २ग्रॅम कर्बेडींझम,व २५ ग्रॅम रायझोबीयम थंड पाण्यात मिसळून द्यावे.

distance Crops अंतर पिके.

तूर या पिकामध्ये आंतरपीक उडीद,मूग, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी या कडधनाच्या पिकामध्ये तुरीचे आंतरपीक म्हणून घेतले जाते

तूर व्यवस्थापण अंतर मशागत.

पेरणी झाल्यानंतर १७ ते १९ दिवसांनी कोळपणी करून नंतर १० ते १२ दिवसांनी तनाची उगवण झाल्यानंर खुरपणी करून घ्यावी.जमिनीचं थंडावा कायमच टिकून राहते.

पाणी व्यवस्थापन व फवारणी.

तूर पीक खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक लाभ मिळवून देणारे मुख्य पीक आहे. पिकाची वाढ ही पावसावर अवलंबून असते जर पावसाने तुटवडा दिला असता या पिकाला फुलोऱ्यात येण्यापूर्वी व शेंगाची गर्भ धारणा होत असताना ६५ ते  ७० दिवसांनी पाणी द्यावे. जर पावसाचे प्रमाण कमी झाले असता शेंगाची गर्भ धारणा कमी होऊन याचा फटका उत्पादित शेतकऱ्यांना होतो.

फवारणी- वातावरणात होणाऱ्या बदलामुळे तूर पिकावर अमुलाग्र बदल झाले आहेत. तूर पीक पुल लागण सुरुवात झाली फवारणी करने आवश्यक आहे.

लातूर तूर देशात फेमस बाजार भाव देणारी.

  • राज्यात सर्वाधिक तूर कडधान्याची गुणवत्ता वान असलेला जिल्हा म्हणून लातूरची ओळख.
  • देशातील विविध शहरी भागातील बाजार पेठेत लातूर तूर नावाने प्रसिद्ध आहे.

तुरीच्या शेंगाची भुसा गुरांसाठी उपयुक्त चारा 

तुरीच्या शेंगा पासून हार्वेस्टिंग मधून निघालेला भुसा हा गुरांसाठी उपयुक्त ठरतं आहे. ज्यांचे शेळी पालन व मेंढी पालन आहे अश्या शेतकऱ्यांना उन्हाळा सुरु झाल्यानंतर भूषाला बकरा या मेंढी खूप चवीने खातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *