Today Mansoon Update – पुढील ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात व्यापणार
नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की ४ जूनला केरळात मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सांगितलं होता केरळ मध्ये दाखल होताच दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असताना मागील १२ ते १४ जून दरम्यान कोकण किनारपट्टी पर्यंत पोहचेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते पण बिपरजॉय या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत आवश्यक अद्रता निर्माण झाली नाही याचे परिणाम महाराष्ट्रात मान्सून वर दिसून येऊ लागला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये नुकसान :१५ जूनला जा गुजरातच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग तशी हा ११५ ते १३० किमी इतका होता या वादळामुळे द्वारका ,कच्छ, भुज ,मांडवी , या समुद्रकिनार पट्टि लगत असलेल्या शहरांना तसेच लगत गावला या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे हवामान अंदाज शेरी यांनी म्हटल आहे की पाकीस्तान नी या पूर्वी आशा वादळाचा सामना यापूर्वी कधीच केला नव्हता. या वादळाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठीकीनी या वादळाचा जोर असणार आहे त्या शहरातील माणसांना इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. बिपरजॉय मुळे राजस्थानात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम राजस्थान मध्ये वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात व्यापणार :बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून चे अगमनामध्ये उशीर होत असल्याने शेतकरी हे चिंतित आहेत. शेतीची सर्व कामे उरकली असल्याने शेतकरी हा मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे परंतु पावसाचे आगमन हे ७ जुन ला होत असते बिपरजॉय वादळामुळे नैऋत्य मान्सून वारे १७ जून होऊन ही ते अजून दाखल झाले नसल्याने शेतकरी बळीराजा चिंतेत आहे . मान्सूनने रविवारी दक्षिण कोकण तसेच काही भागासंह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.