राज्य योजने अंतर्गत अंमलबजावणी. 

रोजगार हमी योजना महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या कायद्या नुसार कलम ४ नुसार वृक्ष लागवड वायक्तिक लाभार्थ्याला कृषि विभागामार्फत वृक्ष लागवड योजना गावातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावने या हेतूने ही योजना राबवण्यात येते मित्रांनो आज आपण सागवाण योजने विषयी माहिती जाणून घेऊया. सागवण शेतीचा खर्च आणि नफा कमी खर्च व ज्यास्त नफा असल्याने सरकार शेतकऱ्यांना सागवाण  झाडाची लागवड करण्याचा सल्ला देत असते. महाराष्ट्रात वृक्ष लागवडी साठी योजना फळबागायती साठी राबवल्या जातात पण मागील काही वर्षापासून देशातील विविध राज्यात ही योजना राबवण्यात येत असून याचा फायदा अल्पभुदारक शेतकऱ्यांना मिळत आहे. छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना राज्य सरकार राबवत असल्याने याचा फायदा छत्तीसगड मधील शेतकऱ्यांना होत आहे.

सागवाण लाकडाचा उपयोग.  

सागवान हे जगातील सर्वच देशात मागणी वाढत असल्याने विविध कामासाठी व घर सजवणे असो की जहाज बांधनी, फर्निचर,प्लाईवुड ,जहाज बांधणी, विमान यात सागवाण लाकडाचा देखाव्या साठी सागवाण लाकडच्या मागणीत वाढ होत असल्याने बाजार मूल्य ही वाढतच जात आहे.अनेक शेतकरी सागवाण शेती लागवड करून लाखों रुपये कमवत आहेत . सागवाण लागवड एकदा लागवड करून ३ ते ४ वर्षानी उत्पादन देण्यास तयार होते.

सागवाण लागवड. 

मांन्सूनपूर्व काळ सागवान लागवडीचा सर्वात अनुकूल मानला जातो. भारतात जून महिन्यात प्रजण्यमान हे साधारणत:असल्याने सागवाण लागवड करून घेतले तर रोपांस पानी व खत देण्याची आवश्यकता नसते. सागवाण रोपाची लागवड ८ ते १० फुट अंतरावर लागवड करावी. प्रत्येक शेतकऱ्यांची सागवाण लागवड करण्याची महत्वकांक्षा असते कमीत कमी खर्चा मध्ये ज्यास्त उत्पन्न मिळावे. ज्या शेतकऱ्यांनी एक एकर मध्ये ५०० झाडांची लागवड करून घेतले आहेत त्यांना योग्य प्रमानात उत्पादन मिळेल.

सागवाण लागवडीचे शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण 

महाराष्ट्र हा सुपीक जमिनीचा भूभाग असल्याने येतील वातावरण हे वृक्ष लागवडीस योग्य मानले जाते राज्यात विवध वृक्ष योजना राबवल्या जातात पण सागवाण लागवड योजना अमलात आलेली नसून जर ही योजना राबवन्यात आली याचा फायदा होऊ शकतो

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *