केसाळ व भूर्टी अळी पासून मुक्तता. मराठवाड्यातील सोयाबीन पिकाची दुर्दशा
पावसाचे गणित बिगडल्याने शेतकरी चिंतेत. २०२३ हे वर्ष शेतकऱ्यांना साठी आर्थिक जोखमीचे दिसत आहे. कारण जून महिन्यात येलनिनोचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पावसाचे गणित बिगडले होते. पेरणी होऊन 1ते सव्वा…