पालक
पालेभाजी वर्गातील पालक ही प्रमुख वनस्पती मानली जाते.या पलेबाजीच्या सेवनाने मानवी शरीराला अनेक जीवनावश्यक फायदे मिळतात म्हणून सर्व सामान्य माणसापासून ते वैद्य (Doctor) पर्यंत सर्व जण खाण्यास सांगितले जाते.
जसा पावसाचा जोर ओसरू लागतो तसा पालेभाज्या फळभाज्या लागवडीचा जोर वाढू लागतो ज्यामुळे बहुतांश राज्यात हिवाळ्यात सर्वच ठिकाणी पालक पालेभाजी अगदी सहज उपलब्ध होते.
हिवाळ्यातील प्रत्येक घरामध्ये शहरी असो की गाव खेड्यात पालेभाजी बनवली जाते ज्यामुळे पालक भाजीला मागणी सर्वधिक ही याच सिजन मद्ये मिळते. पालक आवडणाऱ्या खवय्यांसाठी पालक पनीर पालक टीका पनीर , पालक भाजी, पालक भज्जे अश्या विविध पदार्थ खाण्यासाठी अनेकांचे पसंती असते.
आरोग्यासाठी लाभदायक असलेली पालक
धावपळीचा युगात माणूस अनेक शारीरिक कमजोर असणाऱ्या व्यक्तींना पालक खात राहिल्याने या पासून अनेक फायदे मिळू शकतात. पालक मद्ये सोडियम ,फॉस्फरस ,लोह व्हिटॅमिन, अँटी एक्सीडेंट, कॅल्शियम ,व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी खनिज व क्षार मुबल प्रमाणात असतात. नियमित सेवन केल्याने होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी निर्माण होतो
पालक खाण्याचे फायदे
1) पालक मद्ये कमी प्रमाणात उपलब्ध असतात
२) कॅल्शियम ,व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम,लोह,व्हिटॅमिन सी आढळतात ज्यामुळे कर्क रोगाच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकते.
३) नियमित सेवन केल्याने वजन कमी व नियंत्रित राहते.
४) मधुमेह असणाऱ्या व्यक्तीस पालक लाभदायक ठरू शकते.
५) हिवाळ्यात पालक च्या सेवनाने ईम्यूनीटी वाढण्यास मदत होते.
६) १०० ग्रॅम पालक पानामध्ये ८७ मिली ग्रॅम कॅल्शियम मिळते
७) पालक मद्ये २० कॅलरीज, ८२ टक्के पाणी ,३.० ग्रॅम प्रथिने, २.२ ग्रॅम फायबर,४ ग्रॅम फॅट असते.
८) हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ज्या वनस्पती मध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्याचे सेवन केले पाहिजे
९) पालक मद्ये पाण्याचे प्रमाण असल्याने हिवाळ्यात खाणे शरीरास उपयोगी ठरते.
१०) पालक मद्ये झेक्सॅन्थिन ,ल्युटीन चे प्रमाण असल्याने डोळ्यांना अंधत्व, मोतीबिंदू या पासून संरक्षण करते.
हाडांच्या मजबुतीसाठी पालक
भारत जगातील सर्वात मोठा पालेभाज्या उत्पादक करणारा देश असून पण देशातील विकसित शहरामध्ये फास्ट फूड व जंक फूड सेवनाने शारीरिक व हाडांच्या कमजोरी उद्भवणाऱ्या समस्येला पर्याय म्हणून पालक हाडांचा विकास करते व हाडांना मजबूत बनवते ज्यात कॅल्शियम ने भरपूर प्रमाण असल्याने याचा फायदा हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरतो.