sodium lauryl sulfate हे रसायन जागतिक पातळीवर सर्वात जास्त विवादित असणारे रसायन आहे. या रसायन पासून बनवण्यात येणारे अनेक उत्पादने आपण दैनंदिन वापरात आणत आहोत.ज्यापासून मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक रसायन ठरू शकते.सोडियम लॉरील सल्फेट (SLS) ज्या पासून विविध प्रकारचे प्रसाधने, साबण, कोलगेट,शाम्पू, फेस वॉश लादी साफ करण्यासाठी विविध  प्रकारचे पावडर वापरत आहोत.

 सोडियम लॉरिल सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) एक सामान्य रूपात उपयोग केला जाणारा एक साबन कारक आहे, परंतु त्याचा अधिक उपयोग केल्याने असे नुकसानकारक ठरू शकतो. त्वचा आणि केसांसाठी अत्यंत खराब आहे. जसे की त्वचावरील सूज व केस तुटणे. त्यामुळे काही लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्यांच्या त्वचा संबंधित समस्या आहेत.

सोडियम लॉरिल सल्फेट म्हणजे काय (Sodium Lauryl Sulfate)

SLS (CH3(CH2)11) हे रसायन आहे कोलगेट पेस्ट व अन्य उत्पादनामध्ये वापरण्यात येणारे केमिकल आहे. याचा उपयोग वेगवेगळ्या पेस्ट व पावडरमध्ये फेस आणण्यासाठी केला जातो ज्याला आपण बुडबुडेव फेस्कुट म्हणतो. हे पदार्थ त्वचा साठी सर्वाधिक हानिकारक म्हटले जाते. हा पदार्थ मानवी आरोग्यास सावकाश पद्धतीने विष बाधा करतो. या रसायनाचा उपयोग फर्ष, बाथ, किचन, ग्रीस इंजिन ऑईल साफ करण्यासाठी केला जातो.

सोडियम लॉरिल सल्फेट उपयोग कोणते (What are the uses of sodium lauryl sulfate)

या रसायनाचा वापर काही मुख्य घटक बनविण्यासाठी वापरला जातो, जसे की शॅम्पू, साबण, डिटर्जेन्ट, आणि इतर खाद्य पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते. औषधात्मक उत्पादनात वापरला जातो, जसे की टूथपेस्ट्स, कॉस्मेटिक, स्किन हेअर अशा उत्पादनामध्ये वापर केला जातो.

सोडियम लॉरिल सल्फेट मुळे होणारे नुकसान (Damage caused by sodium lauryl sulfate)

दैनंदिन वापरत येणाऱ्या वस्तू मध्ये असलेलं सोडियम लॉरिल सल्फेट शरीरास अती घातक ठरत आहे. अशा पद्धतीचे रसायन आपण सहज रित्या कळत नकळत विविध वस्तूंच्या,अन्न पदार्थाच्या,या प्रसाधनाच्या माध्यमातून शरीरात जाते.

  1. आपण दररोज शाम्पू केसांना लावत असाल तर शाम्पू मध्ये काही प्रमाणात सोडियम लॉरिल सल्फेट रसायनाचा वापर केला जाते. ज्यामुळे केसाची तुटणे व केस गळती होऊ शकते.
  2. लीप बाम लावल्यानंतर अनेकांना ओठावर जळजळ किंवा वेदना होतात. याचे मुख्य कारण असे आहे की यात वापरण्यात येणारे रसायन सोडियम लॉरेल सल्फेट हे आहे.
  3. भारतीयांना मेकअप करण्याचा छंद मोठ्या प्रमाणात आहे.पण जो मेकअप उतरवण्यासाठी वापरण्यात येणारे औषध हे रसायन असे ज्यात सोडियम लॉरेल सल्फेट चे प्रमाण आहे.
  4. केसातील काही उत्पादनामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट आढळते मेहंदी, काही कलर असे केसांना लावणे बंद केले पाहिजे.
  5. आपण दररोज सकाळी दंत साप करण्यासाठी जी पेस्ट वापर करीत आहोत त्यात काही प्रमाणात सोडियम लॉरेल सल्फेट रसायन वापरण्यात येते यामुळे हे रसायन युक्त पेस्ट ६ वर्षाखालील मुलांना देऊ नये.
  6. भारतीयांना साबण लावून आंघोळ करणे खूप आवडते पण साबणाच्या आंघोळीने स्किन वरती बराच इफेक्ट होऊ शकतात कारण यात सोडियम लॉरेल सल्फेट हे रसायन आहे. निरोगी शरीरासाठी या रसायनाचे साबण वापरू नये.
  7. सोडियम लॉरेल सल्फेट एक विषारी पदार्थ आहे ज्यामुळे मानवी विकारांना बळ देऊ शकते जसे की त्वचारोग, केस गळती, कॅन्सर, खाज खुजली असे अनेक इन्फेक्शन होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *