शेळी पाळन (Goat Farm) हा शेती सोबत केला जाणारा जोडधंदा आहे भारतातील शेतकरी हा मुख्यत:अल्पभूधारक असल्याने शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी हा शेळी पालन करण्यास उत्सूक असल्याचे दिसून येत आहे.या व्यवसायासाठी कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा असल्याने शेतकरी पण या व्यवयाकडे अगदी बारकाईने या शेळी पाळणाचे सांभाळ करताना दिसत आहे. या व्यवसायासाठी खूप पैशाची गरज भासत नसते अगदी ५० हजार रुपया पासून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो व इतर जनवरांपेक्षा जस की गाय म्हसई यापेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागत असते व शेळ्या साठी जागा ही कमी प्रमाणात लागतो जर खाद्याचे,बकरीच्या आरोग्याचे,निवाऱ्याचे,पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थित पालन केले तर हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. जगात सध्या चिकन मटन खाण्याचे प्रमाण वाढले असताना या शेळी पाळणा मुळे दूध ,लेंडी खत,बकरीचे कातडे तसेच या पासून मिळणारे मटन हे या सर्वाची पूर्तता करणार असल्याचे दिसून येते म्हणून हा शेळी पाळण हा व्यवसाय अल्पभूधारकास किफायतीशिर ठरू शकतो.
शेळीच्या जाती (Goat Breeds) भारतात बकऱ्याच्या सुमारे २५ ते २६ जाती मिळतात जर बंदिस्त शेळी पळणासाठी या जाती मधील काहीच जाती उपयोगाच्या आहेत जेणे करून शेतकऱ्याला याचा फायदा होऊ शकतो त्या पुढील जाती बिटल,जमनापरि ,सुरती,मारवाडी,उस्मानाबादी,संगमनेरी,अजमेरी ,सातारी कोल्हापुरी या जाती शेतकऱ्यासाठी खूप उपयोगाच्या आहेत. यातील बिटल,सुरती,मारवाडी,बारबेरी,या जाती दूध देण्यास उपयुक्त आहेत तसेच या दुधाला डेअरी मागणी ही खूप प्रमानात असल्याने या जातीच्या शेळी ची मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते उस्मानाबादी,संगमनेरी,अजमेरी ,सातारी कोल्हापुरी या जाती प्रामुख्याने मांसासाठी वापरल्या जातात वर्षाकाठी सुमारे २५ किलो वजन वाढू शकते म्हणून या जातीस बाहेरील देशात या जातीच्या बकऱ्यास ज्यास्त मागणी वाढल्याचे दिसून आहे.
बंदिस्त शेळी पाळण (Goat Rearing)असे करा पालन शेळीच चरण्याच पद्धत हे गाय, म्हैस,बैल या जांवरपेक्षा वेगळी असते शेळी हे झाडचा शेंडा व पान खात असते व या असंख्य वनस्पति खाऊन ती आपला उदरनिर्वाह भगवत असते जर शेळीनची संख्या जास्त असेल तेर खाद्य भंडार वेगळे असावे, प्रथम उपचार व अवशधासाठी वेगळी सोय असावी, वेळेवर लसीकरण गरजेचे असावे यात पी पी आर, ई टी वी या लसी असाव्यात, तेथील शेळ्याचा विमा योजने अंतर्गत विमा करून घ्यावा,बकऱ्यांचा गोठा हा पाऊस ऊन थंडी पासून सुरकशीत असावा.
(Pokhara Yojana ) या योजने अंतर्गत तुम्ही महाराष्ट्रात असाल तर राज्य शासन हे या व्यवसायासाठी शेळी पालनाच्या येणाऱ्या खर्चाच्या अर्धी रकम ही तुम्हाळ सबसीडी मार्फत कमी केली जाऊ शकते .