Tomato Impact टॉमॅटो झाले स्वतः

या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती बनवले आहे पण गगनाला भिडलेले भाव नेपाळी टोमॅटो मुळे दरात घसरण झाली आहे. मागील सलग ३ आठवड्यात विक्रमी १६० ते २०० रुपये विक्रम प्रति किलो दर शेतकरयांना मिळाला होता पण नेपाळी टोमॅटो मुळे आज प्रति किलो १४ ते २० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक नुकसानीच आहे.

टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात.

जुलै ते ऑगस्ट महिन्यात बाजारात टोमॅटो पुरवठा घट व मागणी वाढल्याने टोमॅटो भावात विक्रमी वाढ होऊन शेतकऱ्यांना या मागणीचा फायदा झाल्याचे दिसून येते.याच भाव वडीचा आलेख लक्षात ठेऊन शेतकरी टोमॅटोची लागवड राज्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणत केली जात असल्याने येणाऱ्या पुढील काही दिवसात टोमॅटो चे भाव पुन्हा पडतील हे निश्चित समजले जाईल.

(Tomato prices ) टॉमॅटो ची किंमत पूर्ण घटली

केंद्र सरकारने नेपाळ मधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय जसा घेण्यात आला आहे. तेंव्हापासूनच टोमॅटोचे दर tomato price कमी होण्यास सरूवात होऊ लागली आहे.आयात केलेल्या टोमॅटो मुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली आहे. राज्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी मुख्य पिक म्हणून टोमॅटो व कांदा उत्पादन करन्यास सुरवात केली याचे आहे. पण या शेतीचा सर्वच शेतकऱ्यांना फायदा होईल का? मागणी व पुरवठा यांच्या मधून समजले जाईल.

उत्तर भारतात टोमॅटो मागणीत कमी.

उत्तर भारतात टोमॅटोच्या मागणीत कमी झाल्याने व बाहेरील आयात मुळे टोमॅटोची किंमती मद्ये जोरदार कमी होताना दिसत आहे.

देशातील सर्वात मोठे लोकसंखेचे राज्य उत्तर प्रदेश असल्याने (utter pradesh tomato prices) व मागणीत घट झाल्याने भाव कमी प्रमाणत दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान ग्राहकांना फायदा.

टोमॅटोच्या किमतीत घसरण सुरू झाली असल्याने ग्रहकांना फायदा झाला आहे. यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला आती सवलती मध्ये टोमॅटो उपलब्ध झाले असल्याने आनंदात आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक नुकसानीची पातळी वाढली असल्याने येणाऱ्या काही दिवसात टोमॅटो उत्पादन करणारा शेतकरी अडचणीत सापडू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *