१)नाबार्ड योजने अंतर्गत डेअरि फार्म लोन . 

भारत सरकारने अल्प भूधारक शेतकरी तसेच नवीन दूध व पशू पालन व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी नाबार्ड योजने अंतर्गत राज्य अल्प दराने व्यवसायास कर्ज उपलब्ध करून देत आहे.

nabard dairy farming loan scheme २०२३  दुग्ध व व्यवसाय व पशू पालन योजना नाबार्ड योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती नियोजन करून दुग्ध व्यवसाय चालवू शकतील. या योजना मुळे ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल व भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.

२)दुग्ध व्यवसाय कर्ज. 

केंद्र सरकारने देशातील किसान बंधु आणि बेरोजगार तरुण व ग्रामीण लोक रोजगाराच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  देशातील व ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे तसेच दूध उत्पादन करण्यासाठी पशू ची संख्या वाढवण्यासाठी व अत्याधुनिक गोठा निर्माण करण्यासाठी नाबार्ड बँक खूपच की कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे.पशू संवर्धन विभागामार्फत राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये अधूनीक दुग्ध व्यवसाय सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

३)दूध व्यवसाय कसा सुरू करवा 

दूध व्यवसाय हा पशू पालन संगोपणातुन साध्य करता येतो,ज्यामध्ये लोक पशू पालन माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण व्यवसायीक तयार होताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या मध्ये नवीन व्यवसाय करण्याचे धोरण असते,ज्यांना देअरी फार्म व दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांनी पशू संवर्धन विभागाशी संपर्क साधून Dairy Farming Business करू शकता

  • डेअरी उद्यम विकास योजने अंतर्गत दुग्ध उत्पादनापासून मिल्क प्रॉडक्ट बनवण्यासाठी नाबार्ड मार्फत सबसिडी देण्यात येते.
  • नाबार्ड डेअरी उत्पादन तयार करण्यासाठी २०२३ योजने अंतर्गत दूध उत्पादन आणि प्रोसेसिंग साठी उपकरण खरेदी करू शकता.
  • तुम्ही जर हे मशीन खरेदी करणार असाल तर त्याची किंमत ही १३ लाख असून अंदाजे तुम्हाला या मशीन साठी २५ टक्के ३.४० लाख सबसिडी लाभ भेटू शकतो.
  • जर तुमच्या गायींची संख्या ५ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वयक्तिक डेअरी सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला तुमच्या दूध उत्पादनाचे सविस्तर लेखा जोखा माहिती द्यावी लागेल.
  • नाबार्ड डेअरी फरमिंग योजना याचा मुख्य  उद्धेश देशातील बेरोजगार युवकांना रोजगार स्थापन करून देणे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *