नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र. (Nabard Loan Schem)
नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण दूध व्यवसाय तसेच दूध व्यवसायाला आर्थिक मदत योजने विषयी माहिती घेणार अहोत.
महाराष्ट्रात दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चाललेली आहे याचे एक श्रेय शिवराम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती,या शीवरामन समितीच्या शिफारसी नुसार नाबार्ड कायदा १९८१ मध्ये लागू करण्यात आला, कृषि,ग्रामीण, व कृषि विकास महामंडळ यांच्या एकत्री करनातून १९८२ मध्ये भारतात नाबार्ड ची स्थापना करण्यात आली.
नाबार्ड बँक ची उधीष्ट
भारतातील कृषि व ग्रामीण व दुसऱ्या विभागाला आर्थिक वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याचा दृष्टीने संसदेच्या कायद्याने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या अधिपत्याखाली नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली.
१)कृषि, लघुउद्योग, कुटीर उद्योग,ग्रामोद्योग,हस्त उद्योग,व इतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक पुरवठा करने.
२) ग्रामीण क्षेत्राला लघु मुदतीची कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना वित्तपुरवठा करणे
३)भारत सरकारच्या निवेदना नुसार एखाद्या वित्तीय संस्थेला प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करणे.
नाबार्ड ही भारतातील प्रमुख आर्थिक विकास संस्था आहे. नाबार्ड चे प्रमुख मुख्यालय महाराष्ट्रात मुबई मद्ये असून भारतातील ३३६ जिल्हया मध्ये कार्यालये आहेत. ६ प्रशिक्षण संस्था व एक युनिट जम्मू काश्मीर येथे आहे. नाबार्ड चे मुख्य कार्य कृषि क्षेत्राला कर देणे व ग्रामीण भागातील लघु उद्योगास आर्थिक निधी वाटप करणे,तसेच ग्रामीण भागातील उद्योगास विकसित करण्यात देखील मदत होते.
नाबार्ड योजना काय आहे..
- नॅशनल बँक ऑफ अँग्रिकल्चर अँड रूरल डेव्लपमेंट आहे.
- ही भारतातील एक विकास कामास कर्ज देणारी संस्था आहे.
- कृषि आणि ग्रामीण व लघु उद्योगांना अल्प मुदतीचे कर्जे देखे.
- नाबार्ड बँक देशातील कृषि उपक्रम व विकास कामासाठी कर्ज देते.
- नाबार्ड बँक भारतातील ३३६ जिल्हयातील प्रत्येक गावातील विकास कामासाठी लोन उपलब्ध करून देते.
- नाबार्ड गोदाम आणि कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी व पायाभूत सुविधा साठी कर्ज वाटप करते.
- अल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन व पायाभूत सुवीधासांठी अल्प मुदतीचे विकास निधी मंजूर करून देते.
- देशातील ग्रामीण भागात व्यवसायास अल्प भांडवल व कमी व्याजदर लोन उपलब्ध करून गाव विकास चालना देणे योजनेचे मुख्य वैशिष्ट आहे
१) नाबार्ड योजने अंतर्गत पीक कर्ज देणे .
या योजने अंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्याला पीक उत्पादनाच्या उद्धेशाने विविध संस्थाकडून अल्प मुदतीचे कर्ज दिले
जाते हे कर्ज विविध संस्था मार्फत वितरण केले जाते.
ही योजना कृषि सहकार विभाग कृषि आणि शेतकरी व कृषि कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या द्वारे नाबार्ड ला सादर
केलेल्या प्रकल्पासाठी नाबार्ड संस्था ही सबसिडी देत आहे.
राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यास विहीर खोदणे, पाझर तलाव, नाले सरळी करण, स्प्रिंकलर, ट्रॅक्टर, तसेच विविध
शेत व्यवसायाठी कर्ज दिले जाते.