भाऊ साहेब फुंडकर कोण होते . 

भाऊसाहेब फुंडकर भारतीय राजकारणी होते शाळेच्या मैदानापासून ते दिल्लीच्या पर्यंत आपल्या अलोकीक भाषण शैलीने सभा गाजविणारे नेते होते शिक्षण सुरू असतानाच ते भारतीय जनता

पक्ष्या सोबत जोडले गेले असल्याने १९८९ ते १९९८ या वर्षी खासदार म्हणून अकोला मतदार संघातून निवडून आले. त्यांनी  महाराष्ट्र राज्याचे  कृषि मंत्री म्हणून कामकाज पहिले आहे.

प्रेरणादायी जीवन प्रवासाला यादगार म्हणून  सरकारने त्यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कृषि योजना सुरुवात केली आहे.

भाऊ साहेब फुंडकर बा फळबाग लागवड. 

नमस्कार मित्रांनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर आंबा लागवड या योजने सन २०१८-१९ मध्ये राज्यात लागू करण्यात आली आसून त्यामध्ये आंबा लागवड , आंबा कलमे लागवडीसाठी शासकीय

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आंबा लागवडीसाठी वाण केशर,दशेहरी,रत्ना,पायरी,लंगडा

राज्यात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न ज्यास्त मिळावे या हेतूने सरकार आंबा लागवडीसाठी चालना देत आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख आंबा उत्पादन करणारे जिल्हयातील शेतकऱ्यांना या योजनेचा

फायदा घेता येऊ शकतो. ज्यामध्ये रत्नागिरी,कोल्हापूर, शिंधदुर्ग,रायगड,पालघर तसेच राज्यातील इतर जिल्हयातील शेतकऱ्यांना  योजने मार्फत केशर,दशेहरी,रत्ना,पायरी, लंगडा, या जातीचे

लागवड करून शेतकऱ्यांना भाऊ साहेब फुंडकर योजने अंतर्गत लागवडीसाठी अनुदान मिळू शकते.

भाऊसाहेब फुंडकर आंबा लागवड योजनेच्या अटी व शर्ती

  • राज्यातील सर्व वर्गातील शेतकऱ्यांची आर्थिक उपजीविका हे शेतीवर अवलंबून आहे.  त्यांना सर्व प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अगोदरच जर MREGS योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना उर्वरित क्षेत्रात लाभ घेत येऊ शकतो.
  • या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीसाठी कृषि हवामान व कृषि सहायक अधिकाऱ्याकडून शिफारसी नुसार वाणाची लागवड करणे
  • फळबाग अनुदानाची रक्कम तीन हप्त्या मध्ये वाटप करण्यात येईल जसे की पहिलं हप्ता ५० टक्के दूसरा हप्ता ३० टक्के व तिसरा हप्ता २० टक्के रक्कम देण्यात येईल.
  • योजनेच्या अटी व शर्ती भंग केल्यास लाभार्थी कडून वसूल करण्यात येईल.
  • योजने विषयी अधिक माहिती साठी www. krishi.maharashtra. gov.in या संकेत स्थळावर जाऊन संबधित योजनेसाठी अधिक  माहिती घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *