Kisan Sanman Yojna 

PM Kisan Sanman Nidhi Yojna :या योजने मार्फत केंद्र सरकार पूर्ण भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला ६००० रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या पीएम किसान योजने मार्फत शेतकऱ्याला २ हजार रुपयाचे १३ हफ्ते यापूर्वी  त्यांच्या खात्यात जमा कारंन्यात आले असताना आत्ता पुढील काही दिसवसमध्ये १४ वा पण हप्ता येत्या जुलै महिन्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे या योजने अंतर्गत अल्पभूधारक भारतातील शेतकऱ्याला  १३ हप्ते अगोदरच वाटप करण्यात आले असताना आत्ता शेतकऱ्याला १४ व्या हपत्याचे वेध लागले आहे हा हप्ता लवकरच पुढील महिन्यात जमा होणार आहे.

PM Kisan Sanman Yojna Start : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्याल वार्षिक सहायत्ता देणारी योजना आहे या योजने मार्फत ६ हजार वार्षिक खात्यात जमा झाले अहेत हे असताना केंद्र सरकारने ही योजना २०१८ साली सुरवात करण्यात आली होती या योजनेचा हेतु म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक अडचणीचा सामना कारावा लागत असल्याने या योजने मार्फत शेतकऱ्याला आर्थिक बळ देण्याकरिता राबीवली जात आहे.

PM Kisan Sanman Yojna  का राबवली जात आहे : ही योजना २०१८ साली राबवण्यात आली तर या योजने मुळे शेतकऱ्याला एक पाण्याचा झऱ्या सारखी  ही योजना दिसत आहे. २०१६ साली केंद्र सरकारणे देशात नोटबंदी करण्यात व परत २०१७ साली GST लावल्याने भारतातील शेतकरी हा खूप अडचणीत आल्याने समस्त भारतातील अल्पभूधारक शेतकरी हा अडचणीत आल्याने व  अल्पभूधारक शेतकऱ्याचे पूर्ण कंबरडे मोडून पडल्याने केंद्र सरकारला  या योजनेचा आधार घ्यावा लागला व ही वार्षिक ६ हजार रुपयाची योजना अमलात आणावी लागली