सोयाबीन पिकात वापरता येणारे तणनाशके- NEW

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, जमिनीची मशागत करून अवकाळी पावसात येणाऱ्या तानावर नियंत्रण कसे करावे व कोणत्या औषधाची फवारणी करावी हे आज पाहणार आहोत.

जमिनीची मशागत व अवकाळी पावसात येणाऱ्या तानावर नियंत्रण सततच्या अवकाळी पावसात येणाऱ्या गवताच्या पालव्या यावर सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण कसे मिळवुन घ्यावे या पालवी तनाची योग्य विलेवाट कशी लावावी त्याची उगवण्याची शमतेला आपण कायमच खोडून कसे काडू शकतो कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या २१ दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीवर येणाऱ्या पालव्या इतर तनावर एका ठराविक    अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. (पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन) तननाशक वापरतेवेळी ओढ्याच्या पाण्यात मिसळू नये कारण पाण्यातील जीवाला धोका असल्याने याची जमिनीवरच फवारणी करा आहे हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.

सोयाबीन पेरणी नंतर वापरता येणारी तननाशकमित्रांनो सोयाबीन पेरणी झाल्यानंतर पिकांत वापरता येणारी हि तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनाधी, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवुन, रोपांवर फवारणी होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल जेणे करून तन नाशकामुळे पिकांच्या पानावर तसेच फुलोऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून तननाशक मारताना योग्य पिकाची काळजी घेणे अवशक आहे.
केव्हा तणनाशक वापरावे
पॅराक्वेट आणि पेंडीमेथिलिन या तणनाशकाचा वापर हा मुख्यत:पेरणी नंतर दोन दिवसा अगोदर करून घ्यावा.सोयाबीन २० लिटर पाण्यात ५० मम पॅराक्वेट आणि ब्युटॅक्लो टाकून फवारणी करावी व २१ते २५ दिवसानी लागवडी नंतर फुसिलेड फोर्टी फवारणी करावी तन उगवणी नंतर  पिकाच्या मुळांवरती रोयझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही. जर

औषधाचे नाव प्रती एकर फवारणी पाण्याचे प्रमाण
२ )पेंडेमेथिलीन ३८.७ % ७०० मिलि २७५ ते ३०० लिटर
२)इमॅझेथ्यापीर १०% एसएल ४०० मिलि २०० ते २५० लिटर
३ )क्विझ्यालोफोप ४०० मिलि २०० ते २५० लिटर

सोयाबीन पिकात एकात्मिक तण नाशक व्यवस्थापन करण्यासाठी बि उगवण्यापूर्वी कोणतेही एक ताणनाशक वापरावे हे फवारणी करतेवेळी जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे व कोळपणी खुरपणी करून पिक जोमदार येऊ लागेल