नारियल शेती व दूध उत्पादन

नारळ विकास संस्थे मार्फत देशातील नारळ उद्योगाचे व नारळ शेती च्या नियोजनातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणे या योजनेची मुख्य वैशिष्टे आहेत. नारळ लागवड उत्पादन आणि विवरण नारळ पिका खालील क्षेत्राचा विस्तार, नारळ उत्पादनात सुधारणा वाढ करणे, नारळ शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारे अनेक उत्पादने आहेत जसे की नारळपाणी,खोबरेतेल, नारळाची साल, या विविध वस्तूमुळे नारळाची किमत  व उत्पादनात वाढ मिळते. नारळ शेतीला हवामानातील बदलामुळे नैसरगिक व आपत्ति किटक किटकरोगांचा प्रादुर्भाव अश्या अनेक समसेला तोंड द्यावे लागत असल्याने नारळ शेती ही बारमाही पीक असल्याने या पिकांच्या संगोपन खर्च व कीड प्रादुर्भाव मुळे मोठे नुकसान होत आहे. या समसेचा उपाय होणे गरजेचे आहे.

नारळातील गुणधर्म 

नारळ दूध प्यायल्याने अनिमिया पासून बचाव होतो, नारळाच्या दुधात लोह खनिज उपलब्ध असल्याने मानवी शरीरामधील हिमोग्लोबीन ची पातळी वाढते व शरीरातील कमजोरी दूर होते. नारीयल दूध नियमित प्यायल्याने शरीरातील लाल पेशी ची वाढ होऊन शरीर मजबूत बनते. आतड्यातील हालचाल,पचनइंद्रिय,मजबूत बनते नारळाच्या दुधातील गुणधर्म प्रतिजैविक आतड्यातील हानिकारक जिवाणू नष्ट करून फायदेशीर जिवाणूंची वाढ करते.

डोक्यातील केस गळती व त्वचा व्यवस्थित राहते. 

भारतीय परंपरे मध्ये नारळ हे सातत्याने वापरात येणार असल्याने येथील खाद्य पदार्थात  कायमच त्याचे महत्व वाढले आहे.अलीकडच्या काळात नारळाचे दूध खूप लोकप्रिय असल्याने म्हशीच्या दुधा पेक्षा नारळाचे दूध चवदार असल्याने मागणी वाढत आहे.  नारळाचे दूध प्यायल्याने केस गळती थांबते,डोक्यातील कोंडा समाप्त होतो. नारळाचे दूध प्यायल्याने त्वचा कोरडी राहत नाही. चेहऱ्यावर नारळ मलई लावल्याने त्वचा तेजदार,मुलायम,बनते .

अशक्तपना प्रतिबंधक व कमजोरी दूर होईल .

नारळाचे दूध  कलयुगातील औषधी मानले जाते नारियल दूध हे कोणत्याही केमिकल युक्त मिसळून तयार करता येत नसल्याने याचे पोशक तत्व शरीराला उपयुक्त ठरणारे असल्याचे सांगतात. नियमित दूध प्यायल्याने शरीर बांधा मजबूत होऊन आजारी पडण्यापासून रोखले जाते. ज्या वेळी मनुष्य आजारी पडतो त्या वेळेस डॉ पहिला सल्ला नारळ पानी पिण्यास सांगतात. कारण त्यात लॉरीक एसिड असल्याने रोगप्रतिकारक शक्ति लवकर वाढ झाल्याने शरीरात बॅकटेरियाची वाढ झाल्याने प्रतिकारक शक्ति मजबूत  संक्रमनाशी लढण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *