Jym Workout म्हटल की ग्रामीण भागातील युवा पिढीच्या डोळ्यासमोर उभ राहते  मस्कल स्टेरॉइडचे पावडर मोठ मोठे डब्बे आणि अंडी, चिकन, मटण, पण शेतकऱ्यांच्या नियमित घरी दैनंदिन जीवनात वापरात येणारे कडधान्य व दुग्ध जण्य पदार्थ त्याचे आपण आज विश्लेषण माहिती घेणार आहोत.

Egg protein अंडी बॉडी साठी लाभदायक

उकडलेल्या अंड्या मध्ये ६ ते ७ ग्रॅम प्रोटीन ची मात्रा असते. ज्यावेळी १०० ग्रॅम अंडी खाऊ त्या वेळी शरीराला १३ ग्रॅम प्रोटीन मिळते जे सर्व सामान्य शरीराला उपयोगी ठरते.व शारीरिक कमजोरी दूर करते.

Boiler Chikan Protein चिकन पासून मिळणारे फायदे.

बॉयलर कोंबडीच्या चिकन सर्वांनाच आवडीचे आहे. पण आपण दररोज चींकन खाउ शकतो का? नाही व ते परवडणारे नाही. जर एखादी व्यक्ती दररोज १०० ग्रॅम चिकन खात असेल तर त्याच्या शरीराला २० टकक्यांपर्यंत प्रोटीन मिळू शकते.

Goat Meat Protein मटण पासून मिळणारे फायदे.

बकरा मटण पासून शरीराला सर्वाधिक ऊर्जा मिळते.व शरीरातील अवयवयांना मजबुती मिळते मटण नियमित सेवन केल्याने शरीर सुदृढ होऊन बजबुत बनते म्हणून जिम, वेटलिफ्टिंग, पैलवान यांना मटण आहार नियमित सेवन करावे लागते.१०० ग्रॅम मटणपसून शरीराला २६ ग्रॅम प्रोटीन मिळते.

Gym Workout ग्रामीण भागातील युवा पिढीला जिम च वेढ.

ग्रामीण भागातील किशोर वयातील तरुणांना पश्चिम बॉडी बिल्डर चे शरीर डोक्यात भरल्याने प्रत्येक किशोरवयीन मुलगा जिम जाऊन बॉडी बनवायचे स्वप्न उराशी बाळगून बसला आहे.

व त्यासाठी वेगेगळ्या कंपन्याचे प्रोटीन पावडर खाऊन स्वतः मानसिक त्रास वाढवून घेत चालला आहे.

Chikan & Gram हरभरा पोष्टिक आहार.

भारतीय शेती मध्ये व कोणत्याही राज्यात सहज उपलब्ध असणारे पीक हरभरा आहे. हरभरा बोईल करून सेवन केल्याने जेवढे चिकन मध्ये प्रोटीन ची मात्रा शरीराला मिळते तेवढेच प्रोटीन हरभरा मध्ये मिळते.१०० ग्रॅम मध्ये २० ग्रॅम प्रोटीन मिळते.

Matton & Mung Bean Benefits मूग,मूग मोड फायदे.

मटण आणि मूग दोन्ही मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात शरीराला मिळतात.१०० ग्रॅम मटण पासून २६ग्रॅम तर१००ग्रॅम मूग पासून२६ ग्रॅम प्रथिने मिळतात. बॉईल केलेले हरभरा,मूग,याचे नियमित सेवन केल्याने कोणत्याही मांसाहारी पदार्थाची गरज भासत नाही शरीर निरोगी राहून बॉडी मस्कल बनते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *