Tur-Soybean बाजार भाव तूर व सोयाबीन विदेशातून आयात होणार.
तूर व सोयाबीन विदेशातून आयात होणार. मागील काही वर्षांपासून राज्यात पावसाचं प्रमाण सरासरी पेक्षा चांगल्या प्रमाणात असल्याने शेतकरी बांधवांना पिकाचे होणारे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मिळतं असल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात…