Soybean Farm सोयाबीन शेती फायदे
Soybean Farm सोयाबीन शेती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पैसे देणारे पिक हे सोयाबीन ठरत आहे.म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त(cash crop) नगदी पिकांच्या यादीत सोयाबीन पिकाला अग्रगण्य स्थान प्राप्त झाले आहे.भारतात मागील…