भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती हा पाषाण युगांपासून ते २१ व्यां शतकापर्यंत चालत आलेला कणा आहे. देशातील करोडो लोकांचा उदनिर्वाह भागविणारा तसेच उपजीविका प्रदान करणारा देश, जगातील सर्वात मोठ्या १४२ कोटी लोकसंख्येला अन्नसुरक्षा प्रदान करणारा देश आहे.
कृषी क्षेत्र असे एकमेव क्षेत्र कमी स्पर्धा व आर्थिक नुकसान न होणार असल्याने देशातील GDP मद्ये या क्षेत्राने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुढील वर्षात कृषी आधारित क्षिषण व्यवसाय कणा ठरणार.
पुढील येणाऱ्या वर्षात कृषीवर आधारित विद्यार्थ्यांना पदवी कृषी तंत्रण्यान प्रशिक्षण देऊन सुसज्ज करणे,ज्यापद्धतीने मागील १० वर्षात Aeronautics Space व Drone या क्षेत्रात ज्या पद्धतीने क्रांती व बदल करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या भविष्य शेतीवर आधारित नवनवीन सूक्ष्म कृषी सखोल तंत्रण्यांचा वापर,नैसर्गिक साधन संपत्तीचा अवलंब करून शेती विकास होण्याचे चिन्हं दिसत आहे.
Bsc, Agricultural job नोकरी व कृषी व्यवसायिक पदवी ठरणार.
देशातील शिक्षण आर्थिक घटकावर अवलंबून असल्याने बहुतांश विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या समस्याचे निवारण करण्यासाठी शिक्षण घेत आहेत.पण यातील एक भाग कृषी विषयातील Bsc Graduation व्याप्ती बहुआयामी व्यापक असल्याने पीक उत्पादन,माती परीक्षण,विज्ञान,वनस्पती,कृषी अर्थशास्त्र, सिंचन प्रकल्प,कीटक नाशक, सेंद्रिय शेती, आणि बऱ्याच यासारख्या विषयाचा समावेश असल्याने विविधतेने नटलेले न्यानाचा आधार घेऊन शेतीच्या विविध योजना मार्फत पदवीधरांना योग्य पने सक्षम करणे.तसेच येणाऱ्या भविष्यात देशातील कृषी व्यवसायात हातभार लावणे फायद्याचे ठरणार आहे.
Soil Testing and climate change कृषी शिक्षण प्रभावी ठरणार.
कृषी विज्ञान आज देशात पुढे जात असल्याने शेती संबंधी माती परीक्षण आरोग्य,वनस्पतीचे आनुवंशिकता आणि हवामान अंदाज यांचा अभ्यास करून पीक उत्पादनावर लक्ष केंद्रित करने,शेतीचा धोरणात्मक विकास करून फलोउत्पादन,भाज्या,पीक उत्पादन, फळांची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढ करून उत्पादनात लक्षणीय वाढ करणे.
भारत देशाला गरज कृषी अर्थशास्त्र , विज्ञानाची
- देशातील सर्वत्र विषयातील अर्थतज्ञ भेटतील मात्र नेहमीच शेती म्हटलकी लोकांच्या भावना कमकुवत होतात.कृषी क्षेत्रातील अर्थशास्त्र कृषी योजनांवर कृषी क्षेत्रात आर्थिक घटकाचे विश्लेषण जसे की बाजारातील होणारे चड उतार असो यातील शेततळे,प्रक्रिया युनिट, वितरक प्रक्रिया व कृषी उपक्रमाचे समाविष्ट करण्यात आले आहे. आधुनिक शाश्वत पद्धतीचा फरक यातील फक्त कृषी अर्थशास्त्रज्ञ देऊ शकतात.