Avocado हे फळ मुळ भारतीय वंशाचे नसूनही भारतामध्ये या फळाची ओळख अगदी काही वर्षा पूर्वी म्हणजेच विसाव्या शतकाच्या सुरवातीस श्रीलंकेच्या जंगलामधून हे फळ भारतात पोहचले असे काहींचे म्हणे आहे.

Avocado फळाला मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फळांचा आस्वाद चखनाऱ्या व्यक्तीला फळाच्या गोडव्याने भुरळ पाडत आहे.ज्याला भारतीय देशांमध्ये माकफळ म्हणून ओळखले जाते. येवोकोंडा फळाचा इतिहास अमेरिका व मेक्सिको या दोन देशांमधून उगम पावलेला आहे. भारतीयांना या फळाचे आकर्षण व खाण्यास आवडत असल्याचे मागील काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. याचे मुख्य कारण असे की हे फळ सुपर फास्ट फूड ची संकल्पना सांगण्यात आल्यापासून अवोकॅडो फळाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. या फळाची चव बटर या क्रीम सारखी जाणवते तसेच जिम,कसरत, अंगमेहनत करणाऱ्या व्यक्तींना शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा ही याच फळापासून मिळत अत्याधिक प्रमाणात मिळत असल्याचे सांगत तरणाई मद्ये या फळाचे सेवन अधिक प्रमाणात वाढले आहे.

 इजराइल पद्धतीने अवोकॅडो उत्पादन.

मागील दशकापासून इजराइल मध्ये वेगवेगळ्या फळांची विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे. याचे मुख्य कारण तेथील आधुनिक पद्धतीने करण्यात येणारी शेती व आवश्यक प्रमाणात उपलब्ध असणारे तंत्रज्ञान यांचे वेगवेगळ्या फळावर बारकाईने निरीक्षण करून घेण्यात येणारे फळांचे उत्पादन हे इतर देशाच्या तुलनेत जास्त आहे.अवोकॅडो या फळांचे उत्पादन मागील काही वर्षांपासून तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आशिया व आफ्रिका देशातील शेतकऱ्यांना बीज रोपे पुरविली आहेत.

भारतात avocado हे फळ केंव्हा आले.

Avocado हे फळ भारतात पहिल्यांदा आल्यानंतर याची लागवड १९४१ साली पुणे मधील गणेश खिंड फळ- बाग केंद्रात लावण्यात आले. हे फळ झाड वर्षामध्ये ८० ते १९० सेमी वाढ झाले होते असे काही जणांचे मत आहे.

एवोकॅडो लागवड करणारे राज्य कोणते.

व्यवसायिक शेती करण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे.  एवोकॅडो हे फळ आता आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना आर्थिक मागासलेपण दूर करण्याचे ठरत आहे.शेतकऱ्याना हे अधिक प्रमाणात उत्पादन देणार ठरत असल्याने देशातील काही राज्य जसे की महाराष्ट्र, केरळ ,कर्नाटक, सिक्कीम, तामिळनाडू हे राज्य फळास प्राथमिकता उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. पारंपारिक शेतीबरोबर जैविक शेती ही केल्याने या फळाचे उत्पादन अधिक होऊ लागले आहे.

एवोकॅडो खाल्याने होणारे फायदे.

मागील काही दिवसापूर्वी संशोधकांना एवोकैडो फळाचे सेवन करत राहिल्याने हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी जाणवतो. तसेच यात अनेक पौष्टिक घटकाचा समावेश असल्याने दैनंदिन किंवा साप्ताहिक आहारामध्ये एक तरी समावेश केले पाहिजे.

१) Avocado या फळात फॅट ऍसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

२) या फळाचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल पातळीत कमी होते व याचे परिणाम रक्तवाहिन्या व हृदयसंबंधी उपयोगी व एवोकॅडो खाल्ल्याने एचडीएल कॉलेस्ट्रॉलचे अँटीएथेरोजेनिक गुण वाढू शकतात.

३)एवोकॅडो हे सर्वाधिक पौष्टिक फळ मानले जाते. या फळात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वाचे भरमर असून त्यात प्रथिने,चरबी, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. 

Avocado मद्ये कोणते जीवनसत्व असतात.
  1.  Avocado सेवनामुळे पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.
  2. अवोकॅडो मद्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन गुणधर्म आढळतात. ज्यामुळे डोळे व दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.
  3.  Avocado सेवन करत राहिल्याने पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.
  4. अवोकॅडोट मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन इ तसंच व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असल्याने त्वचा संबंधी विकार दूर होतात.
  5. मोनोसॅच्युरेडेट फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. तसेच शरीरातील प्लाज्मा ट्राइग्लिसराइड्सदेखील कमी होतो ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
  6. Avocado फायबर, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी६, सी आणि ई मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *