मराठवाडा दूध उत्पादनात अग्रेसर होणार.  महाराष्ट्रात कायमच चर्चेत असणारा मराठवाडा हा आज मान उंच करून पाहताना दिसतोय होय हे खरआहे जर सध्याची मारठवाड्याचे उत्पन्न, शिक्षण, कारखांदारी तसेच विविध क्षेत्रात केलेली प्रगती ही कउतकास्पद आहे असे म्हटल तरी चालेले मागील काही वर्षापासून दुष्काळ  ग्रस्त म्हणून या मराठवाड्याकडे  पहिले जात असे पण सध्या या प्रदेशात शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेल्या नवनवीन योजना या योजनेचा सरळ फायदा आज येथील शेतकऱ्याला दिसतोय मागील काही वर्षांपासून येथील दुधाचे उत्पन्न हे सरासरीपेक्षा ३ पट अधिक  झाल्याचे सांगण्यात येत आहे. संभाजीनगर,नांदेड,लातूर,धाराशीव,परभणी हे चार जिल्हे कायमच पानी टंचाई तसेच दुष्काळी भाग म्हणून सांगितले जाते परंतु मागील काही वर्षा पासून पावसाचे प्रमाण वाढल्याने येथील शेतीचा ला पूरक व्यवसाय करण्याचा कल हा बदलत चाललेला आहे. या चारही जिल्ह्यातील असलेली सुपीक जमीनिचा लाभलेला ६४,८११ चौ. किमी चा सपाट भूभाग येथील काळी माती तसेच निचरा होणारी जमीनिमुळे येथील दुग्ध व्यवसायाला आलेली भरभराठी हे एक अकल्पनिय आहे.

दूध उत्पादनात अग्रेसर: सरकारच्या विविध योजना राबविल्याने मराठवाड्याचे दूध उत्पादन हे ३ पटीने अधिक वाढ होत आहे. सध्या प्रत्येक तालुक्यात मदर डेयरी, अमूल ,तसेच गोवर्धन या डेयरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी माराठवड्यातील विविध भागातिल शेतकऱ्याला गावा गावात जाऊन शेतकऱ्यांना व्यवस्थित पशुपालणाचे मार्गदर्शन करून शेतीला पूरक अश्या व्यवसाया विषयी माहिती देऊन त्यांनी येथील शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालून दिलेली आहे .

मदर डेअरी व NDDB च्या सहायतेने:मराठवाड्यात या योजनअंतर्गत संयुक्त विध्यमानाने नियंत्रित संस्थांना प्रोत्साहन तसेच आर्थिक मदत करणे या प्रदेशातील अल्पभूधारकला जास्तीत जास्त आर्थिक मजबूत बनवण्यास प्रयत्न करत आहेत या NDDB अथक प्रयत्नाने शेतकऱ्याला पशू पालन व संगोपन तसेच आर्थिक बळ देण्याचे काम या दोन्ही संस्था पूर्ण भारतभर करताना दिसत आहेत मदर डेअरी तर आपणाला सर्वांच्या  परिचयाची आहे जर यांच्या मार्फत तुम्ही पशू पालना साठी आर्थिक नियोजन करत असाल तर ते तुम्हाला आर्थिक तसेच दुग्ध व्यवसाया विषयी योग्य ते मार्ग दर्शन करतात व तुम्हाला यांच्या द्वारे हायब्रिड जातीचे पशू पुरवणी करून दिली जाते