केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन महागाई भत्ता वाढणार
७ वा वेत आयोग केंद्र सरकार देशातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन वेळेस डीएमध्ये वाढ केली जाते.
७ th pay commission: राज्यातील तसेच देशातील लाखों केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ होऊ होईल. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारात लक्षणीय वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या पगारात मिळणाऱ्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ होईल असे अंदाज सांगण्यात येत आहेत.
देशातील केंद्रीय कर्मच्याऱ्यांची संख्या कोट्यवधी असून त्यांच्या साठी (७ th pay comission centeral government) केंद्र सरकार लवकरच त्यांच्या पगारात मोठी वाढ करू शकते.
देशातील निवृत्तीधारकांच्या केंद्र सरकारकडून दिला जाणार महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार आहे. कोटीहूंन अधिक केंद्रीय कर्मचारी खूप खूष होणार आहेत कारण त्यांना सध्याचा महागाई भत्ता हा ४२ टक्के मिळत होता जर हा ७ वा comission लागू झाला तर त्यांच्या पगारात ३ टक्के वाढ होऊन (Da Hike) ह ४५ टक्के होईल.
केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
ही बातमी महत्वाची आहे केंद्र सरकारने ७ व्या वेतन आयोगानंतर कर्मचऱ्यांसाठी कोणताही आयोग स्थापन केला जाणंही असे सांगण्यात आले होते पण आत्ता केंद्र सरकारच्या धोरणात बदल होत असल्याचे दिसत आहे. लवकरच ८ वा वेतन लागू होऊ शक
केंद्र सरकारचे नवीन (Rent House Allowance) मध्ये वाढ
अनेक दिवसापासून घर किराया वाढ करण्यासाठी सरकार विचार करत आहे. पण देशातील लोकसभांच्या निवडणुका अगोदर सरकार केंद्र सरकारी कर्मचाऱ्याची (Rent House Allowance) वाढ करू शकते. घरभाडे सवलत ३ टक्के अपेक्षित आसल्याने याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
७ वा वेतन अयोग केंव्हा लागू होऊ शकतो .
डीए वाढ ही १ जुलै २०२३ पासून प्रारंभ करण्यात येत आहे. सध्या केंद्र कर्मचाऱ्यांना ४३ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मार्च महिन्यात डीए मध्ये वाढ करण्यात आली असल्याने १ जानेवारी पासून लागू करण्यात येत आहे.
८ Th Pay Comission Update २०२६ लागू होऊ शकतो.
८ वा वेतन आयोगात शासकीय कर्मचाऱ्यांना २०२६ मध्ये लागू करण्यात येणार आहे. ८ व्या वेतन आयोगात बरच काही वेगळ असू शकत पुढील येणाऱ्या २०२६ वेतन आयोग लागू शकतो.