Pik vima- किती सोसायचे हे उन्हाचे चटके या पिकांनी व शेतकऱ्यांनी
Crop Insurance पीक विमा पावसाने राज्यात विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडेच विसावले आहे. राज्यात खरिपाची पेरणी सर्वत्र जोरदार होऊन पिकाची वाढ ही जोमदार आले आहे. खरिपातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मूग,…