Pesticides कीटक नाशक व तन नाशक फवारणी मुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा
नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने पीक अंतर मशागत कामात जोर पकडला आहे. रीम झिम पाऊस पडल्याने शेतीतील तन हे पालवी मार्फत सारखे वाढतच चालले असल्याने शेतकऱ्यांना अधिक…