Tomato impact टॉमॅटो कांदा झाला स्वस्त आता लसणाची बारी करेल शेतकऱ्यांना मस्त
या वर्षी एल निनो मुळे जून महिना संपणुही राज्यात पावसाचे अंगमन न झाल्यामुळे खरीप हंगामात पेरणीस उशीर होऊन जुलै महिन्यात पेरणी सुरू झाली असता याचे परिणाम सोयाबीन, तूर, मक्का, बाजरी,…