शेंगदाणा तेल स्वयंपाक घरातील प्रमुख तेलापैकी येक तेल आहे. ज्याचा वापर दैनंदिन आहारात चविष्ट भोजन वेगवेगळ्या प्रकरच्या भाजी, चपाती भात बनविण्यासाठी उपयोगात आणले जाते.

या तेलच्या सेवनाने मानवी आरोग्यासाठी अनेक लाभदायक औषधी गुणधर्म मिळतात. शेंगदाण्याच्या तेलापासून वनस्पती फायदे व आरोग्यासाठी लाभदायक असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

शेंगदाणा तेलाचे खाण्याचे फायदे

शेंगदाणा तेल कमी प्रमाणात तळण्यासाठी महत्वाचे ठरते ज्यामुळे तेलाचा वापर कमी प्रमाणात होतो.या तेलामध्ये कॅलरीज, चरबी, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट , पॉली अनसॅच्युरेटेड फॅट , व्हिटॅमिन ई  चे प्रमाण आढळते.

1) शेंगदाणा तेलामध्ये अनेक लाभदायक चरबी असतात. ज्यामुळे शरीरास रक्त पुरवठा करणाऱ्या पेशी सुधारण्यास मदत होते.

२) वैज्ञानिकाच्या दृष्टीने शेंगदाणा व तेल खाल्याने मॅग्नेशियमची गरज भासत नाही व रक्तदाब नियंत्रित राहतो

३) निरोगी त्वचेसाठी फायद्याचे असते.

४) शरीरास लाभदायक असणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी महत्वाचे ठरते.

५) या तेलाच्या सेवनाने कर्क रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

६) या तेलाचा वापर मसाज करण्यासाठी व सुखी त्वचा मुलायम बनविण्यासाठी उपयोगात उपयोग होतो.

७) शेंगदाणा तेलामध्ये कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नसल्याने याचे कोणतेही हृदयाच्या आजाराची संपर्क नसतो.

८) शेंगदाणा तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय रोगाची समस्या व कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होते.

९) या तेलाचा वापर नियमित सम प्रमाणात केल्याने संधिवात गुडघेदुखी दुखण्याची समस्या कमी होऊ शकते.

शेंगदाणा तेलापासून मिळणारे जीवनसत्व

शेंगदाणा तेलामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व हे शरीरासाठी फायदे असतात ते या शेंगदाणा तेलापासून मिळतात

  1. फायबर
  2. व्हिटॅमिन सी.
  3. व्हिटॅमिन ई.
  4. कॅलरीज
  5. मोनो अनसॅच्युरेटेड फॅट.
  6. पॉली अनसॅच्युरेटेड फॅट.
  7. संत्रप्त चरबी.
  8. लोह
  9. जस्त
  10. चरबी
शेंगदाणा पेंड

शेंगदाणा तेलाचा वापर विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी केला जातो. पण शेंगदाणा तेलाचे गाळप झाल्या नंतर पुसरा भाग हा पेंडीचा असतो ज्याला आपण खपरेल पेंड अस म्हणतो.

पशू पालन पोषण करणाऱ्यांसाठी शेंगदाणा पेंड ऐक मात्र गुरांसाठी सकस आहार ठरत आहे. ज्यामुळे दुधाची वाढ होऊन दूध घट्ट झाल्याने भाव वधरून मिळू शकतो.

  • शेंगदाणा पेंड सकस आहार आहे. ज्यामध्ये प्रथिनांचे मात्र मुबलक असल्याने जनावराचे दुधाचे प्रमाण वाढते.
  • पशू मद्ये पोषक जिवाणूंची संख्या वाढल्याने दूध वाढीस लाभ होतो.
  • शेंगदाणा पेंड मद्ये नत्र 7 टक्के, स्फुरद 3 टक्के,पालाश २.६ टक्के पर्यंत मिळते.
  • द्राक्ष उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेंगदाणा पेंडीचा वापर केला जातो

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *