नियमित पीक कर्ज भरनाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
नियमित पीककर्ज भरनाऱ्यांसाठी कृषि मंत्री यांनी घोषणा केली आहे. अनुदान आणि कर्जमाफी उर्वरित रक्कम 15 ऑगष्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ शकते. अशी माहिती राज्याचे कृषि मंत्री यांच्या कडून विधान परिषेदेत सांगण्यात आयाली आहे. कृषि मुंडे यानी कृषि योजनांचा आढावा घेऊन विविध नवीन योजनांचे आश्वासन दिले आहे.
मागेल त्याला शेततळे व ड्रीप योजना.

कृषि मंत्री यांची मोठी घोषणा
कृषि मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी मारठवड्यातील खास करून लातूर,बीड, धाराशिव,या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेत तळे आणि ड्रीप योजना लागू करण्यात येणार आहे. कृषि मंत्री यांनी असेही कोणत्याही लॉटरी सिस्टम जायची गरज नाही. या योजने मुळे मराठवाड्यातील ग्रामीन भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना होईल.
१ रुपयांत पीक विमा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा काडण्याचे आवाहन.
राज्य सरकारने घेतलेला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे १ रुपया मध्ये पीक विमा योजना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतकरी या योजनेचा फायदा घेण्यासाठी कमी पडत आहेत.असे कृषि मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितले. पर्जन्यमान लांबले आहे. तीन चार दिवसात काही ठिकाणी अति वृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी झाल्याने राज्यातील कृषि मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजना अमलात आणली आहे.

पोकरा योजने अंतर्गत लाभ मिळणार.कृषि मंत्री 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत मागेल त्याला शेततळे व ड्रीप  योजनेचा लाभ घेता येणार आहे. असे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मुलाखतीत सांगितले आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पर्जन्यमान लांबले आहे तसे येणाऱ्या पुढील काळात लांबायला नको या अनुषंगाने कृषि मंत्र्यांनी धडाक्यात निर्णय घेण्यास सुरवात केली आहे.

  • उद्या पासून १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी ६हजार रु दिले जातात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

  • ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही .
  • ज्या शेतकऱ्याने जमीन नावावर नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *