दूध व्यवसाय मोठ्या प्रमानात झेप घेऊ शकतो. (Milk Busines)
नमस्कार मित्रांनो आज आपण दूध पदार्थाचे मानवी शरीराला किती उपयोगी आहे हे पाहणार आहोत. भारत हा कृषि प्रधान देश असून देशातील दूध उत्पादनचे होणारे विक्रमी उत्पादन हे मानवी गरज पूर्ण करेल का याची आपणास माहिती असणे आवश्यक आहे. दूध हे सस्तन प्राण्यांच्या स्तन ग्रंथी द्वारे मिळणारे पांढरे अन्न द्रव रूपात मिळनारे पदार्थ आहे ज्याला आपण दूध (milk) असे म्हणतो. भारत हा दूध उत्पादक म्हणून जगातील सर्वात मोठा दुधाचा उत्पादक व दूध पावडरचा निर्यातदार म्हणून संपूर्ण विश्वात ओळख आहे. भारतात लोक संखेत झपाट्याने वाढ होत असून म्हणून देशातील दूध उत्पादनाला ही मोठ्या प्रमानात मागणी वाढणार आहे.
ब्राजील,जर्मनी, न्यूझीलँड,नेदरलंड, या देशांना होईल फायदा (Benefit Of Country)
देशातील कृषि क्षेत्रावर बोज ही वाढत चालला असून येणाऱ्या भविषात दूध बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करावे लागणार आहे. जर असे झालेच तर याचा फायदा या प्रमुख दूध उत्पादन करणाऱ्यां देशाला होऊ शकतो ब्राजील,जर्मनी, न्यूझीलँड,नेदरलंड, या देशाची लोकसंख्या हे भारतीय लोकसंखे पेक्षा कमी आहे दूध उत्पादन चार पट आधिक असल्याने येणाऱ्या भविष्यात भारताला ते सर्वात जास्त दूध पुरवणी करू शकतात.
दुधातून मिळणारे पौष्टिक घटक (Ingredients in Milk)
- आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक दुधा मध्ये असल्याने याचा फायदा शरीराला निरोगी बनवण्यासाठी होतो. दूध हे भारतीय खाद्य पदार्थातील घटक आहे.आयुर्वेदा मध्ये अमृत असे संभोदले जाते.दुधातून आपणास मिळणारे जीवन सत्व पाहणार आहोत.
- कॅल्शियम (हाडांची वाढ होते व फुपूसे व रक्त पोषण होते)
- पोटॅशियम (रक्तदाब संतुलित राखते)
- ड जिवनसत्व(हृदय सुदरुड राहते)
- अ जिवनसत्व ( अ जीवननसत्व मुळे द्रष्टीचांगली राहते )
- फॉस्फरस (हाडे मजबूत व हाडांचे फ्रॅक्चर ही कमी प्रमानात होते.
दुधातील आयुर्वेदीक गुणधर्म. (Ingredients in Ayurvedic Milk)
(Cow Milk)आयुर्वेदा मध्ये गाईच्या दुधाचे महत्व आहे. मानवाच्या आहारातील एक मुख्य पदार्थ असल्याने दुधाचे सेवन केलेच पाहिजे. देशी गाईचे दूध जीवणीय रसायन म्हणून उत्तम असून यात याने पोशाक घटक उपलब्ध आहेत. दुधाचे नियमित सेवन केल्याने स्मरण शक्ति वाढते, थकवा कमी जाणवतो.