भारत देश ६५ टक्के शुद्ध शाकाहारी भोजन पद्धती अंगीकार केलला देश असून भारतीयांच्या प्रत्येक आहार पद्धती मध्ये कडधान्य पासून बनविण्यात आलेल्या डाळीला दररोजच्या आहारामध्ये सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.
या डाळीला दैनंदिन असो की कोणतेही मेजवानी डाळी पासून बनवता येतात म्हणून या डाळीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
तूर डाळ खाण्याचे फायदे
प्रत्येक सर्वसामान्य भारतीय कुटुंबाच्या दररोजच्या आहारात मध्ये कडधान्य गटातील तूर डाळीचा उपयोग आवडीने केला जाते.
तूर डाळ हा आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असून शाकाहारी लोकांसाठी डाळीच्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्याचे निवारण होते व ज्यापासून शरीरास अनेक फायदे मिळू शकतात.
तूर डाळी मद्ये मॅग्नेशियम ,पोटॅशियम , कॅल्शियम, सोडियम व फायबर या सर्व पोषक तत्वामुळे शरीरास फायदा होण्यास मदत होते.
दैनंदिन धावपळीच्या युगात आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी तूर डाळीचा उपयोग आहारात समावेश केला पाहिजे.
इतर कोणत्याही माणस मांसा आहार पेक्षा डाळी मध्ये सर्वाधिक प्रथिनांची मात्रा आहे.
तुरीच्या डाळीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक, रक्तदाब, हृदय रोगाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तूर डाळीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
दैनंदिन आहारामध्ये तूर डाळीचा सेवन केल्याने शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन ची मात्रा दूर करते.
वजन कमी करण्यासाठी तूर डाळीचा उपयोग आहारामध्ये केला जातो.
ज्या व्यक्तींना मधुमेहचा त्रास जाणवत असेल आस्या व्यक्तींनी तूर डाळ खायला दिल्याने फायदेशीर ठरू शकतो.
तूर डाळ गरोदर महिलांसाठी लाभदायक ठरू शकते. फोलिक ऍसिड मुळे गर्भाचा विकास होण्यास मदत होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी तूर डाळीचा वापर
जगतील सर्वात स्वादिष्ट आहार पद्धत भारतीय आहे. ज्यामुळे या आहाराचा मानवी आरोग्यासाठी कोणतेही नुकसानदायक मुल्यमापक तत्व जाणवणार नाहीत.
तूर वान दोन प्रकार असतात लाल व पांढरी
गरोदर स्त्रियांसाठी तूर डाळ अत्यंत गुणकारी पोषक आहे असे वैद्यकीय तज्ञ सांगतात. ज्यामध्ये फोलीक ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे गरोदर महिलांसाठी लाभदायक ठरू शकते.
शिजवलेल्या तूर डाळी मध्ये पोटॅशियम ची मात्रा मोठ्या प्रमाणात असते याचा फायदा ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास जाणवत असेल व रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात डाळीचा समावेश केला पाहिजे.
वाढलेली चरबी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तूर डाळीचा आहारात समावेश असणे आवश्यक असते.
डाळी मद्ये फायबर चे प्रमाण मोठ्या प्रमाणत असते.हे फायबर सर्वाधिक कडधान्य व डाळीपासून मिळत असते.