नमस्कार मित्रांनो आज आपण शेती मशागत करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अवजारांसाठी विविध योजना विषयी चर्चा करणार आहोत.राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना आंतर्गत यांत्रिकी करणावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे व विविध प्रकारचे उपकरणे माह DBT योजने अंतर्गत अनुदान देण्यात येत आहे.

योजणेचे उदिष्टे व कार्य 

विदर्भ,मारठवाडा येथील शेती ही सुपीक व मुरमाड असल्याने शेती करण्यासाठी योग्य पद्धतीने नांगरणी,कुळपणे,पेरणी,सर्व शेतीची मशांगत पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने अल्पभूधारक,अत्यल्प भुधारक यांना शेतीस लागणाऱ्या अवजारची किंमत ही ज्यास्त असून हे शेतीस परवडणारे नसल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक संघ व सार्वजनिक क्षेत्रातील अवजारे,उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी फलोत्पादन यांत्रिकीकरण हा घटक राबिवण्यात येत आहे.

  • शेतीचे कामे वेळेवर करणे,शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.
  • शेतीच्या यांत्रिकीकरणस प्रोतसाहन देणे.
  • फलोत्पादन पीकांची उत्पादकता व गुणवत्तेत वाढ करणे.
  • फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.

जमीन सुधारणा औजारे व प्रकार 

यंत्र प्रकार  अनुसूचित जाती/जमाती,अल्प भूदारक,

महिला,  शेतकरी,५० टक्के लाभ मिळणार 

अनुसूचित जाती/जमाती,अल्प भूदारक,महिला,  शेतकरी,

५० टक्के लाभ मिळणार

ईतर लाभार्थी ४० टक्के लाभ मिळणार 
मोंल्ड बोल्ड नांगर २० हजार रुपये १६ हजार ४० टक्के लाभ
तव्याचा नांगर २० हजार १६ हजार ४० टक्के लाभ
लेव्हलर ब्लेड २० हजार १६ हजार ४० टक्के लाभ
पोस्ट होल डिगर ३० हजार २४ हजार ४० टक्के लाभ
रोटोकल्टीव्हेटर नांगर ४० हजार ३२ हजार ४० टक्के लाभ
बंड फॉर्मर ४० हजार ३२ हजार ४० टक्के लाभ

महत्वाचे घटक व योजने संबंधीत लागणारे कागदपत्रे. 

) प्रास्ताविक अवजारांचे दर पत्रक लागणार.

२) लाभार्थ्याचा विहित नमुन्याचां अर्ज .

३)७/१२ , ८ अ चा उतारा बागायती शेती असल्याचा पुरावा.

४)सदर अवजारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना मधून लाभ घेतलेला नसावा .

५)जिल्हा अभियान समितीचे पत्र असणे आवश्यक.

६)प्रस्तावासोबत बँक कर्ज मंजुरीचे मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. मंजूरी पत्रांमध्ये अवजारांचा मशीन व इतर सामग्री चा उलेख त्या पत्रात असावा.

७)यंत्राच्या प्रकारानुसार प्रकल्प खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक असणे आवश्यक आहे.

८) या योजने विषयी सविस्तर माहिती साठी येथे जा  https://mahadbt.maharashtra.gov.in

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *