Nafed – नॅशनल अँग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. या संस्थेचे पूर्ण नाव असून नाफेड ची स्थापना २ऑक्टोंबर १९५७ रोजी गांधी जयंतीच्या शुभ दिनी स्थापना करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादन व सहकारी विपणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे.
नाफेड ची मुख्य उद्दीष्ट काय आहेत.
Nafed १ ऑक्टोंबर १९५७ ला स्थापन करण्यात आली होती याचे मुख्य उद्दीष्ट त्या वेळी देशात कृषी आधारित पायाभूत सुविधा ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे.
स्वातंत्र्या प्राप्ती नंतर देशात कृषी विषयी पुष्ळशा समस्या असल्याने त्यावेळी देशात भुकमरी व अन्नधान्य पुरवठा न होणे, देशात विविध ठिकाणी दुष्काळ या सर्व बाबींचा विचार करून त्यावेळील पंतप्रधानांनी Nafed ची स्थापना करून घेतली.
१ ) विपणन
२) प्रक्रिया
३) कृषी सुधार
४) साठवणूक व्यवस्थापन
५)फलोत्पादन
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गांधी जयंतीच्या पावन शुभ मुहूर्तावर ही सहकारी संस्था २ऑक्टोंबर १९५८ रोजी स्थापन करण्यात आली असल्याने याचे मुख्य कारण देशातील शेतीस चालना देणे तसेच कृषी क्षेत्रात विकास साधून शेतकऱ्यांना आर्थिक समृध्द करणे.
नाफेड मुळे कांदा भाव घसरन होऊ शकतो..
राज्यात शेतकऱ्यांच्या कांदा पिकास या वर्षी सर्वात जास्त मागणी ही या महिन्यात वाढली असल्याने कांदा उत्पादन करणाऱ्या शेकऱ्यांना अंदांची बातमी आहे.
पण मागील काही दिवसापासून ऑक्टोंबर महिन्यात सुटणारा नाफेड चा कांदा मद्ये सुटणारा कांदा या वर्षी सप्टेंरअखेर मार्केट मध्ये दाखल होऊ शकतो अशा प्रकारच्या चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या कांदा पिका विषयी भिती वाटत आहे.
टोमॅटो च्या भावात लक्षणीय घट.
या वर्षी सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या पिकाला मागणी वाढली असेल ते म्हणजे टोमॅटो हो मागील दोन महिन्यापासून टोमॅटो ने भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक लाभ करून दिला आहे तो आज वर या वर्षात कोणत्याही भाजीपाला व पिकाने करून दिला नाही. ते टोमॅटो ने करून दिला आहे.
नेपाळी टोमॅटो जसे भारतीय बाजरपेठेत दाखल झाले तसे टोमॅटो चे भाव अर्ध्याच्या खाली कोसळलेले पाहायला दिसत आहेत. ज्या एक कॅरेटचां भाव १८०० रु च्या वर फोहचला होता तो नेपाळी टोमॅटोने खालच्या पातळीवर आणून ठेवला आहे.