1. ट्रॅक्टर योजना लातूर बँक 

नमस्कार शेतकरी बांधवांनी आज आपण ट्रॅक्टर कर्ज योजने विषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव ग्रामीण भागात ट्रॅक्टर ने

शेती करणे व विविध कामासाठी ट्रॅक्टर चा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यांचे स्वप्न असते शेती सोबत

काही जोड धंदा निर्माण करून आर्थिक समृध्द होणे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देणार ट्रॅक्टर वर कर्ज.

शेती सोबत नवीन व्यवसाय सुर करणाऱ्या मराठवाडा विभागातील शेतकरी तरुणांसाठी मध्यवर्ती बँक सोईस्कर पद्धतीने ट्रॅक्टर कर्ज योजना

राबवत आहे. या योजनेचा उद्देश हा स्थानिक शेतकरी भूमी पुत्रांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यांत यावा यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँके

कडून ट्रॅक्टर कर्ज योजना राबवण्यात येत आहे.

अल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजने साठी राज्यात विविध खासगी बँका मार्फत कर्ज वितरण केले जात आहे. परंतु या बँका ज्या प्रमाणात

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कर्ज देऊन कर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून अधिक व्याज वसुल करत असतात.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वात वार्षिक व्याज दर.

इतर कोणत्याही बँके मार्फत दिले जाणाऱ्या कर्ज पेक्षा स्वस्त कर्ज दिले जात आहे. लातूर सारख्या ग्रामीण भागात या बँकेने शेतकऱ्यांच्या मनात

अधिराज्य प्रस्थापित केले आहे.ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ही बँक ९.५५ टक्के वार्षिक कर्ज घेत जर आपण दुसऱ्या बँका चा याच ट्रॅक्टर कर्ज

योजनेस  पात्र असाल तर तुम्हाला वार्षिक १६ टक्के पर्यन्त कर्ज परतफेड करावे लागते.

लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज योजना. 

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कर्ज घेण्याचे असेल तर तुम्हाला  तुमच्या जवळच्या लातूर मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये जाऊन सविस्तर माहिती घेऊ

शकता. बँकेकडून देण्यात येणाऱ्या अर्जावर तुमचे सही व सर्व कागदपत्र जमा करून पुढील प्रोसेस करावी लागेल. या योजने मुळे

मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील युवा पोरांना ट्रॅक्टर घेऊन शेती विषयक सर्व कामे तसेच ग्रामीण वस्ती मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करत येतो.

ट्रॅक्टर कर्ज विषयी लागणारी अधिक माहिती. 

१) ट्रॅक्टर साठी कर्ज हे वार्षिक व्याज हे ९.५० टक्के राहील

२) बँके कडून ट्रॅक्टर कर्ज वार्षिक हप्ता ठरविण्यात येतो.

३)ट्रॅक्टर खरेदी पात्रता ही शेतकऱ्यांकडे किमान ५ एकर जमी स्वतच्या नावाने असली पाहिजे.

ट्रॅक्टर कर्ज विहित अर्ज 

ट्रॅक्टर कर्ज मिळवण्यासाठी लागणारे कागदत्र पुढील प्रमाणे

  • ७ / १२ स्वतच्या नावाने असला पाहिजे .
  • ८ अ चिन्ह यांनी शिक्का असलेली घोषणा .
  • तुमच्या ७/१२ वर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसले असावे.
  • आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *