या वर्षी एल निनो मुळे जून महिना संपणुही राज्यात पावसाचे अंगमन न झाल्यामुळे खरीप हंगामात पेरणीस उशीर होऊन जुलै महिन्यात पेरणी सुरू झाली असता याचे परिणाम सोयाबीन, तूर, मक्का, बाजरी, पिकांवर दिसून येत असल्याने पिके मरून आणि करपून जात आहे.

टोमॅटो चे भाव पुन्हा घसरले.

राज्यातील टोमॅटो उत्पादन करणारे शेतकरी चिंतेत मागील १५ दिवसापासून टोमॅटोच्या भावात वाढ झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू होत होती. पण त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या पिकास हमीभाव योग्य मिळत असल्याने कोणीच या प्रश्नावर बोलत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीन असो या तूर, कपास सर्वांचे भाव हे नीचांकी पातळी वर पोहचले होते हाच शेतकरी हतबल होउन मार्केट मध्ये मिळेल त्या भावात विकत होता याचे ही दुर्दैव वाटत आहे.

लहसूण चे भाव वाढणार

देशातील लहसून किंमत ही कधी वाढ तर उतार होत आहे. पण या वर्षी देशातील पावसाचे नियोजन बिघडल्याने याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकावर दिसून येत असल्याने रब्बी हंगामातील मुख्य पिका पैकी एक असलेलं लहसून च्या उत्पादनावर याचा परिणाम दिसणार आहे.

देशातील मुख्य बाजार पेठेत लहसून ची आवक घटल्याने लहसून च्या किमतीत दर वाढ दिसून येत आहे.

लहसून चा भाजार भाव हा प्रति क्विंटल ८७०० सामान्य दर सर्वात जास्त १५५०० दर मिळत आहे.

लहसुन खाण्याचे फायदे .

लहसुन मध्ये यलीसिन नावाचे गुणधर्म असल्याने पूर्षांच्या मेल हार्मोन व्यवस्थित राहते. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असल्याने पुरुषांच्या शुक्राणू ची गुणवत्ता वाढ होऊन वैवाहिक जीवनात फायदा मिळतो.

 रोज सकाळी रिकाम्या खाण्याचे फायदे.

लहसुण रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने कैन्सर होण्याचा खतरा कमी होतो तसेच मानसिक त्रास कमी होऊन शरीर निरोगी राहते. लसणाचे नियमित सेवन केल्याने बुद्धिमत्ता वाढते

लहसुंन पीक घ्यावयाची काळजी.

हे पीक रब्बी हंगामात मोठ्या जोमाने येत  लागवड करून झाल्यास फक्त गवरीच्या राखेने खताच्या स्वरूपात याला खत दिला पाहिजे. लसणाची काढणी करून अद्रता नसलेल्या खोली मद्ये योग्य रित्या बांबू सारखी साठवणूक करून घ्यावी. लसूण पाकळ्या ज्यास्त झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे ३० ते ४० टक्के होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *